आज सोमवार 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेनेच्या मेळाव्यासाठी आल्यास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की युतीची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये ते वरिष्ठ पातळीवरती आम्ही बघू तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा असा संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला आहे सदरील मेळावा आज रोजी संपन्न झाला असून यासाठी जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते सदरील मेळाव्याला उपस्थित होते.