आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी तालुक्यातील निंभोरा येथे ऋषी पंचमी निमित्त तेथील नागरिकांनी स्वखर्चातून ऋषी महाराज मंदिर भरले त्याचे कळसा रोहन आज आयोजित करण्यात आले होते यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी त्यांनी नागरिकांचे संवाद साधला.