एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत एका गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता तांबापूरा परिरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल १५ किलो ५२५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ९३ हजार १५० रुपये इतकी आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे