आज दिनांक 26 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशीही सोयगाव तालुक्यातील फरदापुर ते अजिंठा लेणी बघण्यासाठी जाणारा रस्ता हा खड्डेमय व मोठ्या मोठ्या झुडपातून जाणारा झाला आहे यामुळे अनेक वेळेस पर्यटकांना झाडाच्या फांद्याला पर्यटक जखमी होत आहे मात्र लेणी बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून लाखो रुपये तिकीट स्वरूपात वसुली करण्यात येते मात्र रस्त्याकडे पर्यटन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या