मिरज शहरात आणि सांगलीच्या अंकलीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दोन वेगवेगळे चाकू हल्ले झालेत. मिरजेत विसर्जन मिरवणुकीत नाचताना सराईत गुन्हेगार आझाद सिकंदर पठाण रा खाजा बस्ती मिरज याच्यावर शनिवारी मध्यरात्री अज्ञातांनी चाकूने हल्ला केला. त्यानंतर गर्दीचा फायदा घेत हल्लेखोरांनी पलायन केले. त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर मिरज तालुक्यातील अंकली येथे सुरू असणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत सुद्धा शनिवारी मध्यरात्री वादावादीचा प्रकार घडल्याने तिघांनी एकास चाकूने भोक