एसबीआय बॅंक शाखा लोहा चे मॅनेजर दिव्यांग मुलीची बिजभांडवलची फाईल योग्य असुनही ती प्रलंबित ठेवत विचारणा करण्यासाठी गेलेल्या मुलीच्या पिता आणि पत्रकाराला अपमानित वागणूक देत गैरव्यवहार करणाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी उपोषण कर्ते दिव्यांग मुलीचे पिता उत्तम तिगोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण ऊपोषण सुरू केले असल्याची सविस्तर माहिती आज सायंकाळी पाचच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिली आहे तसेच जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत उठणार ना