Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: रामवाडी येथे पुणे नगर महामार्गावर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील व आ. बापुसाहेब पठारे यांनी केली पाहणी.

Haveli, Pune | Sep 12, 2025
रामवाडी येथे पुणे नगर महामार्गावर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील व आ. बापुसाहेब पठारे यांनी केली पाहणी. सदर रस्त्यावरील पादचारी मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच नागरिकांना रस्ता ओलांडताना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी यु-टर्न आहेत त्या ठिकाणी पादचारी सिग्नल व साईन बोर्ड बसवण्याची मागणी केली. सोबतच, रामवाडी येथील मेट्रो स्टेशन पार्किंग व खुळेवाडी कॉर्नर येथील यु-टर्न विकसित करण्याबाबत चर्चा झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us