मुलीच्या बापानेच लग्न झालेल्या विवाहीत मुलीसह तिच्या प्रियकराचा खून करून दोघांचाही मृतदेह विहिरीत फेकला आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या दरम्यान गोळेगाव येथे उमरी तालुक्यातील गोळेगाव मयत विवाहित मुलगी संजीवनी सुधाकर कमळे वय १९ रा . गोळेगाव व मयत लखन बालाजी भंडारे वय १७ रा. बोरजूनी असे या घटनेतील मयत तरुण व तरुणीचे नाव आहे. मुलीचे वडील मारुती सुरणे यांनी दोघांना एकत्र पकडण्यात आले. दोघांना बेदम मारहाण करून दोघांचेही मृतदेह जवळच असलेल्या शिवारातील एका विहिरीत टाकले.