निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार कार्ड लिंक करावी: आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती Anc: निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी देशभरात होम टू होम सर्वे करून मतदार यादीतील मतदारांचे नावे आधार कार्डशी जोडण्यात येऊन मतदान प्रक्रियेत बायोमेट्रिक मशीनचा वापर करण्यात यावा अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त, भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे करण्यात आली आहे.