पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांनी सांगली सायबर पोलीस ठाणेकडील सोशल मिडीया मॉनेटरींग सेल मार्फत २४ तास मॉनेटरींग करून सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट शोधून काढून पोस्ट करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने सांगली सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचा सोशल मिडीया मानेटरींग सेल मार्फत २४ तास सोशल मिडीयावरील वेगवेगळया आक्षेपार्ह पोस्ट शोधून काढून सांगली जिल्हयातील संबंधित पोलीस ठाणे तसेच परजिल्हयामध्ये सदर पोस्ट पाठवून संबं