Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: अटक वॉरंटसाठी लाच घेताना दोन पोलीस आणि खासगी पंटरला नाहाटा चौकातून अटक; जळगाव एसीबीची कारवाई

Jalgaon, Jalgaon | Aug 22, 2025
चेक बाऊन्स प्रकरणात अटक वॉरंट काढलेल्या एका व्यक्तीला अटक न करण्यासाठी आणि वॉरंट रद्द करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षकांसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाहाटा चौकात शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us