Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: दूषित पाण्यापेक्षा घरच्या घरी इको-फ्रेंडली गणपती बाप्पा चं विसर्जन.

Pune City, Pune | Sep 5, 2025
: पर्यावरणपूरक पद्धतीने घरच्या घरीच गणेश विसर्जन करण्याचा आदर्श उपक्रम यंदा राबवण्यात आला. गिरीश गुरनानी यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत इमारतीच्या गच्चीवर स्वतः बनवलेल्या हौदात बाप्पाचे विसर्जन केले. स्वच्छ पाणी, शांत वातावरण व कोणतीही गर्दी नसताना भक्तिमय रीतीने बाप्पाला निरोप देण्यात आला. दूषित पाणी व नद्यांवरील ताण टाळत बाप्पाच्या मूर्तीची विटंबना न होता विसर्जन करण्यात आले. गुरनानी यांनी नागरिकांना देखील अशाच इको-फ्रेंडली पद्
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us