Download Now Banner

This browser does not support the video element.

औसा: औसा तालुक्यातील 25 गावांमध्ये उभारणार नवीन स्मशानभूमी मतदारसंघाला 2 कोटींहून अधिकचा विकासाचा हात! आ.अभिमन्यू पवाराना यश

Ausa, Latur | Oct 8, 2025
औसा -औसा विधानसभा मतदारसंघातील ग्रामविकासाला चालना देणारी मोठी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. औसा विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना निधी 2025-26 अंतर्गत जनसुविधा विभागातून 25 गावांमध्ये स्मशानभूमी शेड बांधकामासाठी तब्बल 1 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us