लातूर– गणेशोत्सवाच्या निमित्ताने साजरा होणारा *ज्येष्ठा गौरी व्रत* आज देना एक सप्टेंबर रोजी घराघरांत मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिलांनी मंगलगीतांच्या गजरात गौरींचं स्वागत केलं असून, वातावरणात भक्ती आणि आनंदाची सरिता वाहू लागली आहे. अशा दृश्य आज रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान पाहायला मिळाले.