ज्यामध्ये अल्पवयीन एक मुलगा मोपेड चालवत असून त्याच्या मागे दुसरा अल्पवयीन मुलगा बसलेला आहे. नेहमी वर्दळीच्या ठिकाणाहून अल्पवयीन हे वाहन चालवत असून एकाने त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला आहे पहाताक्षणी तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे तर अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देतो कोण असा सवाल देखील येथे उपस्थित झाला आहे.