शेगाव: गौलखेड रोडवरून मंदिरातून घरी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ९५ हजार रुपयाचे मंगळसूत्र अज्ञात दोघांनी हिसकावून घेतले