शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारची स्पष्टता नाही फक्त नुसता दौरे करतात असा गंभीर आरोप माजी आमदार बच्चू कडू यांनी अंबाजोगाई येथे केला आहे पंजाब सरकार प्रमाणे केंद्राचा प्लस राज्य मिळून महाराष्ट्र सरकारने मदत करावी केंद्रावरच जर अवलंबून राहावं लागत असेल तर ते नाही दिलेलं बरं असं सरकारला बच्चू कडू यांनी टोला लगावला आहे