Download Now Banner

This browser does not support the video element.

एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान वाया वंदना योजना बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन

124 views | Sindhudurg, Maharashtra | Sep 12, 2025
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग डॉ.सई धुरी यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना,तसेच सत्तर वर्षांवरील नागरिकांकरीता वय वंदना योजना चे कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us