Download Now Banner

This browser does not support the video element.

राळेगाव: राळेगाव शहर तसेच झाडगाव सावनेर धानोरा गावात घरोघरी महालक्ष्मीचे आगमन,महालक्ष्मीच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण

Ralegaon, Yavatmal | Sep 1, 2025
राळेगाव शहर तसेच झाडगाव सावनेर धानोरा गावात घरोघरी महालक्ष्मीचे आगमन झाले. आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली व सकाळी पूजा आरती करून सायंकाळी पाच वाजता प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महालक्ष्मीच्या आगमनामुळे सर्वत्र उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us