सांगलीत आयर्विन पुलावर पुर पाहणेकरीता आलेल्या हुल्लडबाजावर सांगली शहर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. अमोल वसंत निकम ( वय ४६ रा. शामरावनगर सागंली ) संदीप दिपक देशमुख ( वय ४२ रा. रामनगर ३ री गल्ली कोल्हापुर रोड, सागंली ) आणि धनंजय शैलेश भोसले ( वय २६ रा. गावभाग, सांगली ) अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत. सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, सध्या कष्णा नदीचे पाणी हे इशारा पातळी वरून वाहत आहे. नदी पात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत असुन कोणताही