वणी शहरातील एका प्रभागातील राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या तीन दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली असून, तिच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचा संशय देखील तक्रारीतून व्यक्त करण्यात आला आहे.