जुना राग मनात धरून एकाने गोटा डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना 10 सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती 11 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता रिसोड पोलिसांनी दिली आहे