दोंडाईचा शेरा जवळील राणी गावात मागील भांड्याच्या वादातून एकाला मारहाण. रावसाहेब सुनील माळी राहणार रामी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गावातीलच काही जणांनी मागील भांडणाचा कुरापती काढत मला वाईट वाईट शिव्या केली व तसेच लोखंडी फायटर काढून कानावर तोंडावर छातीवर मारण करीत गंभीर दुखापत केली. होत असेल मला जीवे ठार मारण्याची देखील धमकी दिली. यावरून दोन जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.