राळेगाव तालुक्यातील विश्रामगृह येथे आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दोन वाजता पत्रकार संरक्षण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे हे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत राळेगाव तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली, या बैठकीला राळेगाव तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.