पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात दिनांक 31 मे शनिवार रोजी त्यांच्या ऐतिहासिक वस्तूची चित्र प्रदर्शनी भरविण्यात आली होती या चित्र प्रदर्शनी चे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते दुपारी १२:१५ वाजे दरम्यान फित कापून उद्घाटन करण्यात आले.भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे ओबीसी राज्य उपाध्यक्ष शशिकांत वडकुते उपस्थित होते