धुळे शहरातील भाजीपाला फळ विक्रेत्यांना महापालिका भूखंडावर ओटे बांधून द्या मागणी करत 25 ऑगस्ट सोमवारी दुपारी एक वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान साक्री रोड येथील महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांचे पुरोगामी विचार मंच अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे पोपटराव चौधरी यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत पुरोगामी विचार मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भाजीपाला फळ विक्रेते यांना कायमस्वरूपी महानगरपालिका भूखंडावर ओटे बांधून देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली. तसेच जे फेरीवाले