तुमसर: धुटेरा येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर गोबरवाही पोलिसांची धाड, ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त