राहुरी शहरामध्ये आज शनिवारी दुपारपासून अनंतचित्तर्थी निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात शांततेत पार पडली तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते राहुरी च्या मानाचा गणपती आझाद गणेश मंडळ ची आरती सह फित कापून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. dysp जयदत्त भवर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, राहुलभैय्या शेटे