सुपारी खर्रा मागितल्यावरून डोक्यावर दगड मारून जखमी केल्याची घटना बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत लोणी येथे घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात सुनील प्रकाशराव बिसनरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे