Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: सावकाराकडे गहाण मिळकतीबाबत दावे दाखल करण्याचे जिल्हा उपनिबंधक लोखंडे यांचे आवाहन

Akola, Akola | Aug 28, 2025
जुन्या शहरातील अवैध सावकार पप्पू वानखडे (जयहिंद चौक) याच्याकडे गहाण ठेवलेल्या मिळकतीबाबत दावे दाखल करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता केले. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी धाडसत्रात त्याच्यावर कारवाई झाली होती. संबंधितांनी आवश्यक पुराव्यासह १० ते १९ सप्टेंबर दरम्यान जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दावे सादर करावेत. ९ सप्टेंबरला कागदपत्रांची पाहणी होणार असून, त्यानंतर आलेल्या दाव्यांचा विचार होणार नाही व मालमत्ता शासनाकडे जमा होईल, असे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us