चंद्रपूर युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन भवन सभागृहात आयोजित बैठक 30 ऑगस्ट रोजी शनिवारला सकाळी 11 वाजता दरम्यान आयोजित केली होती या बैठकीत जिल्हाधिकारी विनय घोडा पोलीस अधीक्षक सुदर्शन पिंपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरवले आदींची प्रामुख्याने उपस्थित होतीत आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले भविष्यात पारंपारिक कोर्सेस एवजी उद्योगांना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक घोषित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.