संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांच्या हक्कासाठी शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या महत्त्वपूर्ण आंदोलनात एकजुटीने सहभागी होण्यासाठी परभणी तालुक्यातील कारेगाव येथील मराठा समाज बांधव 27 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले.