जिल्ह्यातील आयुध निर्माणी परिसरातील क्वार्टर क्र. १६ बी, टाईप-२, सेक्टर-१ मागे टिनच्या शेडखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर काल दि २३ आगस्ट सायंकाळी ५ वाजता भद्रावती पोलिसांनी छाप आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण २,७३,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.