काल दि. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला नांदेड शहरा नजीक असणाऱ्या गाडेगाव येथील भाविक भक्त जवळच असणाऱ्या आसना नदीत स्त्रीचे विसर्जन करायला गेले असता त्यातील तिघेजण हे नदी पात्रात उतरले असता त्यांचा पाय घसरून यातील तिघेजण वाहून जाताना एकाला वाचवण्यात यश आले होते तर बालाजी कैलास उबाळे व योगेश गोविंद उबाळे हे वाहून गेले होते, ही घटना काल संध्याकाळी 6:30 च्या घडली होती अद्यापही त्या दोघांचा 24 तास उलटून देखील शोध लागला नाही ते दोघे अद्यापही बेपत्ताच आहेत.