देऊळगाव राजा तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी रामदास डोईफोडे देऊळगाव राजा - दि ९ जुन ११ वाजता देऊळगाव राजा तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते रामदास डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांनी केली आहे,डोईफोडे यांनी त्यांच्या नियुक्तीचे श्रेय जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी आ राहुल बोंद्रे , काँग्रेस पक्षाचे नेते रमेश कायंदे, यांना दिले, 'आंबेडकरनगर येथे कार्यकर्त्यांनीअभिनंदन केले