Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: शहरातील खडकपुरा मार्केट येथे जुगार खेळत व खेळवित असणाऱ्या तिन आरोपींविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nanded, Nanded | Sep 12, 2025
नांदेड शहरातील खडकपुरा मार्केट येथे दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १६:४० चे सुमारास यातील आरोपी १) मोहमद शोएबखान २) सुनील खरात ३) मोहमद रफिकखान हे विनापरवाना बेकायदेशीर रित्या मिलन डे नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना नगदी २०९० रूपये व जुगाराच्या साहित्यासह पोलीसांना मिळुन आले. याप्रकरणी फिर्यादी पोलीस हेडकाॅन्सटेबल मठपती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us