Download Now Banner

This browser does not support the video element.

पारोळा: मोंढाळे गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी महिलाचा मोर्चा, ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन.

Parola, Jalgaon | Sep 7, 2025
पारोळा - तालुक्यातील मोंढाळे प्र. ऊ येथील (महिलांच्या) विविध मागण्याच्या संदर्भात्त ग्रामपंचायत प्रशासनात निवेदन देण्यात आले आहे.मोंढाळे प्र. उ.गावात व ग्रामपंचायत हद्दीत सध्यस्थितीत सुरु असलेली गावठी दारू व बेकायदेशीर दारू विक्रीमुळे आपल्या गावाची तरूणपिढी बरबाद होत आहे. आपल्या गावातील महिला, जेष्ठ नागरिक व सभ्य लोकांच्या मागणी नुसार आम्ही आपणाकडे खालील मागण्या सादर करीत आहोत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us