Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगणघाट: काचनगांव येथे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या अध्यक्षपदी सतिश कापसे यांची निवड:९ वरुन १७ सदस्य संख्या

Hinganghat, Wardha | Aug 30, 2025
काचनगांव येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे नविन कमेटी निवडी करीता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ठरविण्यात आले की जुन्या कमेटीत फेरबदल करायचा व कमेटीची सदस्य संख्या ९ वरून वाढवून १७ सदस्यांची नवीन विश्वस्त ट्रस्ट कमेटी करायची त्यात सर्वानुमते सतिश अं कापसे- अध्यक्ष, गजानन पा चिंचुलकर -उपाध्यक्ष, निवृत्ती रघाटाटे -सचिव, योगेश ब माहुरे -कोषाधक्ष,लक्ष्मण वि डफ, हनुमान ना साखरकर, ज्ञानेश्वर का खाडे, वसंता झो अवचट, पंजाबराव अ आष्टणकर,आदिची निवड करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us