उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार पिढ्या एका कलावंतांना एकाच प्रेम मध्ये सहकार्य आहेत. क्यूबच्या माध्यमातून बंद डोळ्यांनी ही अद्भुत फ्रेम बनवली आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे संभाजी शिंदे एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा मुलगा रुद्राक्ष शिंदे या चौघांना एकाच प्रेम मध्ये सामावण्याची किमया अफान कुट्टी नावाच्या मुलाने साजरी असून त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.तसेच हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.