आज दि 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात 23 सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती राळेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार शीतल मालटे यांनी दिली आहे.गणेश चतुर्थी निमित्त सकाळपासून भाविकांनी गणरायाच्या स्थापनेसाठी शहरात मोठी गर्दी केली होती.