पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकी वरून आलेल्या दोन भामट्यांनी 74 वर्षीय व्यावसायिक खास लुटण्याची घटना दुपारच्या सुमारात घडली होती याप्रकरणी अखेर वरुड पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून तीन अज्ञाताविरुद्ध आता फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे शहरातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी तथा व्यावसायिक नंदकिशोर जयस्वाल हे बाजारपेठेतून घरी परत येत असताना मुलताई चौकातील ही घटना घडली.