पारोळा तालुक्यातील करंजी गावाजवळ महामार्गावर कारचा भीषण अपघात भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून कार ने घेतल्या तीन ते चार पलट्या या अपघातात 4 ते 5 जण जखमी जखमी मध्ये 2 महिला गंभीर ही माहिती आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे