हिंगोली प्रसिद्ध श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर यांच्या दर्शनासाठी भावी भक्त हिंगोली जिल्ह्यात सूनच नव्हे तर महाराष्ट्रातून भावी भक्त मंडळी येतात त्यानिमित्ताने भक्त मंडळीची गैरसोय होऊ नये म्हणून हिंगोली शहरात अनेक ठिकाणी विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर या ठिकाणी स्वच्छता मोहीम व आरोग्य तसेच महाप्रसादाचे वाटप आयोजित केले होते त्याप्रसंगी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आली असून यावेळी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व लोकांनी सहभाग करण्याचा हक्क बजावल