मंगरूळपीर तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना ओबीसी समाज बांधवांचे आरक्षण विरोधात निवेदन मंगरूळपीर तहसीलदार मार्फत सकल ओबीसी समाज बांधवांचे मराठा आरक्षण विरोधात एकच पर्व ओबीसी सर्व मनोज निवेदन दिले आहे मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र आमच्या ओबीसी कोठ्यातून ते देऊ नका कारण आम्हालाच कमी पडते आमच्याच वाट्याला पोलीस येत नाही या प्रतिक्रिया ही व्यक्त केल्या क्