सितारे जमीन पर या चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन आस्की किड्स पब्लिक स्कूल येथे पार पडले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणुन संस्थासचिव नितीन झाडे ,विशेष अतिथी विशाल वडेरीया, प्राचार्या वंदना झाडे,यांची उपस्थिती होती बनसोड ,धनश्री बुब, प्रज्ञा घाटोळ,आदींची उपस्थिती होती.उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.या स्पर्धेमध्ये आस्की कीड्स पब्लिक स्कूलचे ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.