लातूर-येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी,लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र,मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवकुमारजी डिगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली.त्याबद्यल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे,ललितभाई शहा, रमेशकुमार राठी,सचिव रमेश बियाणी,संयुक्त सचिव विशाल लाहोटी,सहाय्यक सचिव ॲड.श्रीकांत उटगे, सहाय्यक सचिव अजिंक्य सोनवणे,कोषाध्यक्ष संजय बोरा यांनी त्यांचे अभिनंदन केले.