आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड शहर तथा संपुर्ण जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे आणि म्हटले आहे की, नांदेड शहर तथा जिल्ह्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण झाली असून ब-याच गावांचा संपर्क तुटला आहे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली असुन अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडु नका असे आवाहन आज सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.