Download Now Banner

This browser does not support the video element.

पारोळा: जातीवाचक अत्याचार SC/ST कायदा व लैंगिक छळ POCSO प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर

Parola, Jalgaon | Jun 28, 2025
तालुक्यातील सार्वे गावात २५ मे रोजी घडलेल्या जातीवाचक शिवीगाळ, शारीरिक धक्काबुक्की व अल्पवयीन मुलीच्या लज्जा भंगाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या नितीन अजय राजपूत आणि गणेश लक्ष्मण पाटील या दोघा आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us