वाघोली येथील ड्रीम संकल्प सोसायटीच्या शेजारील इंडस कंपनीचा टॉवर हा धोकादायक बनला आहे. याचे पायाचे बांधकाम पोकळ झाले आहे. टॉवर कधीही पडु शकतो. याच्या आवाजाने नागरीक त्रस्त झाले आहेत. यामुळे हा टॉवर हटवण्याची स्थानिक रहिवाशी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.