दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले अतिरिक्त जिल्हाशल्यचक डॉक्टर तृप्ती कटरे जिल्हा आरोग्य अधिकारी अभिजीत गोल्हार जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉक्टर स्नेहा वंजारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लिटिल फ्लॉवर्स इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यु . कॉलेज, गोंदिया येथे अवयव दान जनजागृती